Raya Builder

Kulgaon Badlapur Municipal Council

Raya Builder

सोडतीचे सुधारित वेळापत्रक

कुळगांव बदलापूर नगरपरिषद, कुळगांव — प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सदनिकांच्या ऑनलाईन संगणकीय सोडतीचे सुधारित वेळापत्रक

Revised lottery schedule — online computerized allotment of flats under Pradhan Mantri Awas Yojana (PMAY).

अ.क्र. टप्पा · Stage दिनांक · Date वेळ · Time
1 सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची स्वीकृती सुरुवात Start of acceptance of online applications for the lottery 01/05/2026 दु. १२:०० वाजल्यापासून · From 12:00 PM
2 सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाच्या पेमेंट स्वीकृतीची सुरुवात Start of acceptance of payment for online applications 01/05/2026 दु. १२:०० वाजल्यापासून · From 12:00 PM
3 सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख व वेळ Last date and time for submitting online applications 31/05/2026 २३:५९ पर्यंत · Until 11:59 PM
4 अर्ज स्वीकारणे करिता तांत्रिक खंड Technical break for application acceptance 01/06/2026 ते 08/06/2026 ०१/०६/२०२६ चे १२:०० वाजेपासून ते ०८/०६/२०२६ चे ११:५९ वाजेपर्यंत · From 12:00 AM (1st) to 11:59 AM (8th)
5 सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुधारित स्वीकृती सुरुवात Start of revised acceptance of online applications 08/06/2026 दु. १२:०० वाजल्यापासून · From 12:00 PM
6 सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख व वेळ Revised last date and time for submitting online applications 07/07/2026 २३:५९ पर्यंत · Until 11:59 PM
7 ऑनलाईन पेमेंट स्विकृती अंतिम दिनांक व वेळ Last date and time for acceptance of online payment 08/07/2026 २३:५९ पर्यंत · Until 11:59 PM
8 सोडतीसाठी स्विकृत अर्जांच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी दिनांक व वेळ Publication of the draft list of accepted applications 24/07/2026 दु. १२:०० वाजता · At 12:00 PM
9 प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासुन ऑनलाईन आक्षेप/ दावे-हरकती दाखल करण्याचा अंतिम दिनांक व वेळ Last date/time for filing online objections/claims after draft list publication 03/08/2026 सा. ६:०० वाजेपर्यंत · Until 6:00 PM
10 सोडतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादीची प्रसिद्धी दिनांक व वेळ Publication of the final list of eligible applicants 11/08/2026 दु. १२:०० वाजता · At 12:00 PM
11 देखरेख समिती (OSC) च्या देखरेखी मध्ये DRY RUN DRY RUN under the supervision of the Oversight Committee (OSC) 14/08/2026
12 सोडतीचा दिनांक व वेळ Date and time of the lottery draw 17/08/2026 दु. १२:०० वाजता · At 12:00 PM
13 सोडतीचे स्थळ Venue of the lottery कु.ब.न.प. कार्यालय · K.B.N.P. Office
14 सोडतीमधील यशस्वी व प्रतिक्षा यादी वरील अर्जदारांची नावे कु.ब.न.प.च्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्याचा दिनांक Publication of successful and waiting list applicants on the KBMC website 17/08/2026
All schemes View details